Domaining.in blog
Republic Day Essay Competition

CareerSeva.Com

A 2 Z Career Guidance & Planning Made Super Easy!





Participation Form



Fill this form when your Essay is ready for upload. No need of pre-registration.
हा फॉर्म जेंव्हा तुमचा निबंध लिहून अपलोडसाठी तयार असेल तेंव्हाच भरावा. पूर्व नोंदणीची आवश्यकता नाही.


Republic Day Essay Competition - Terms & Conditions


  • Entry for CareerSeva.Com's Republic Day Essay Competition is completely FREE.
  • There are three categories for competition –
    • Category A – Class 11th & 12th
    • Category B – Class 8th, 9th & 10th
    • Category C – Class 5th, 6th & 7th
    So choose subject and submit your entry in appropriate category.
  • Please write essay on clean paper in a nice readable handwriting.
  • You can submit ONLY ONE essay in Marathi / English / Hindi language. The word limit is Minimum 500 and Maximum 1000 words.
  • The last day and time of submission of entry is 31st January 2022 - 6PM.
  • Mention your full name / standard / school name / mobile number (one of the Parents) / complete address at the bottom of the essay.
  • How to upload? - Take a clear photo of the pages on which essay is written and upload the image/s. Or Scan the pages and convert them to PDF and then upload.
  • Only clear, readable, complete and ‘within 1000 word limit’ essays will be accepted.
  • The results will be declared on 10th February 2022.
  • There will be 3 top winners and 7 consolation prizes in each of the three categories.
  • 3 special medals will be given to top 3 best handwritings in any of the languages.
  • All participants will be given certificates.
  • All prize winning essays will be published on CareerSeva.com and its associated Social media accounts with Prize Winners Photos.
  • Organizers decision shall be final in any case or matter and will be binding on all the participants.
  • For any queries contact - 99708 57007 / 9422003414 / 9822502969

रिपब्लिक डे एस्से कॉम्पिटिशन – स्पर्धेचे नियम व अटी


  • www.careerseva.com's आयोजित निबंध स्पर्धेसाठी प्रवेश विनामूल्य आणि पूर्णपणे ऐच्छिक आहे.
  • या स्पर्धेसाठी ३ विभाग आहेत -
    • Category A – Class 11th & 12th
    • Category B – Class 8th, 9th & 10th
    • Category C – Class 5th, 6th & 7th
    आपापल्या विभागानुसारच विषय निवडून स्पर्धेसाठी निबंध पाठवावा.
  • निबंध हा स्वच्छ कागदावर , खाडाखोड न करता सुवाच्य अक्षरात लिहावा.
  • प्रत्येक स्पर्धकाने फक्त एकच निबंध पाठवायचा असून तो मराठी , इंग्रजी अगर हिंदी यापैकी कोणत्याही एक भाषेत लिहिलेला असावा.
  • निबंधासाठी शब्द मर्यादा - कमीत कमी ५०० ते जास्तीत जास्त १००० शब्द
  • आपला निबंध पाठवायची अंतिम तारीख आणि वेळ - ३१ जानेवारी २०२२ - संध्याकाळी ६ वाजेपर्येंत.
  • निबंधाच्या शेवटी आपले संपूर्ण नाव , इयत्ता , शाळेचे नाव , मोबाईल नंबर (कोणत्याही एका पालकाचा) आणि पूर्ण पत्ता व्यवस्थित लिहावा.
  • आपला निबंध कसा पाठवायचा ? - निबंध लिहिलेल्या कागदाचा / कागदांचा फोटो काढून किंवा तो कागद स्कॅन करून त्याची PDF file करून www.careerseva.com या वेबसाइटवर अपलोड करायचा आहे.
  • स्वच्छ , सुवाच्य आणि पूर्ण लिहिलेले आणि शब्द मर्यादा पाळणारे निबंधच स्वीकारले जातील.
  • स्पर्धेचा अंतिम निकाल १० फेब्रुवारी २०२२ रोजी www.careerseva.com या वेबसाइटवर जाहीर केला जाईल.
  • प्रत्येक विभागामध्ये ३ क्रमांक काढले जातील आणि ७ उत्तेजनार्थ पारितोषिके दिली जातील.
  • मराठी / इंग्रजी / हिंदी यापैकी कोणत्याही भाषेतील उत्तम हस्ताक्षर असणाऱ्या एकूण ३ स्पर्धकांना खास पदके देण्यात येतील. सर्व सहभागी स्पर्धकांना विषेश प्रमाणपत्र देण्यात येईल.
  • विजेत्या स्पर्धकांचे निबंध त्यांच्या फोटोसह CareerSeva.Com वर आणि संबंधित सोशल मीडिया पेजेसवर प्रकाशित केले जातील.
  • स्पर्धेसंदर्भातील कोणत्याही बाबीबाबत आयोजकांचाच निर्णय अंतिम आणि सर्व स्पर्धकांना बंधनकारक असेल.
  • अधिक माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधा - 99708 57007 / 9422003414 / 9822502969